बार्टी पुणे : महाराष्ट्र शासन अंतर्गत नवी मुंबई येथे अनुसूचित जातीच्या ( एस. सी) मुला – मुली करिता बँकिंग, रेल्वे, एलआयसी, एमपीएससी ई. स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण चार महिन्याचे अतिउत्कृष्ट कॉचींग, विद्यार्थ्यांना प्रति महिना रुपये 3000 /- स्टायपेंड म्हणून मिळतील व पुस्तके, अभ्यास साहित्य मोफत मिळते. पात्रता बारावी व पेक्षा जास्त शिकलेले 18 ते 35 वयोगटातील उमेदवार. ही माहिती तुमच्या नातेवाईक व मित्रमंडळी शेअर करा.
अर्ज करण्यासाठी तुमच्या नजीकच्या केंद्रात संपर्क करा . 

 • नवी मुंबई 9699190084 ,
 • रत्नागिरी – 8149109572,
 • सातारा –  8888483350,
 • आमदाबाद – 9421320548,
 • वाशिम – 9765706628,
 • परभणी – 9822944347,
 • हिंगोली – 9822944347,
 • गडचिरोली – 8668780392,
 • वर्धा – 9423689281,
 • पुणे – 9975806127,
 • भंडारा – 8956311689,
 • यवतमाळ – 8605221097,
 • बीड –  9960253461 ,
 • बुलढाणा – 7796197796,
 • अकोला – 9822816872,
 • जालना –  9421320548 ,
 • चंद्रपूर – 9822863345

या नंबरवर विद्यार्थ्यांनी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन बार्टी पुणे तर्फे करण्यात आले आहे.

READ:  उत्तर प्रदेशात खरंच 3 हजार टन सोनं सापडलं का?; GSIचा मोठा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here